जेएनयु पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
जेएनयु म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी. आता जेएनयु आणि वाद हे सानूसमीकरणच झाले आहे. ह्या युनिवर्सिटी लोकांचा संविधानिक अधिकाराखाली देशविरोधी घोषणा सुद्धा दिल्या गेल्याचे प्रकरण सगळ्यांना ज्ञात आहेच. आता हिच युनिवर्सिटी पुन्हा एकदा वडाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर बिर्याणी शिजवून संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मोहम्मद आमीर मलिक ह्या विद्यार्थ्याला ६००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विद्यापीठाचे शिस्तपालन अधिकारि कौशल कुमार शर्मा ह्यांनी हि कारवाई केली आहे. मागील चार वर्षांपासून वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मलिक याने नियमांचे उल्लंघन केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले
आहे. दंड भरण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ए.बी.व्ही.पी. ने हा बीफ बिर्याणीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews